सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : फू किंवा अफीमच खाण्याचे व्यसन असलेली व्यक्ती.
उदाहरणे : त्या अफीमबाजला तर अफीमशिवाय काही सुचतच नाही.
समानार्थी : अफिण्या, अफिमी, अफिम्या, अफीमबाज
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसे अफ़ीम खाने की लत हो।
Someone addicted to opium.
अर्थ : अफूचे व्यसन असणारा.
उदाहरणे : त्या अफीणबाज माणसाने व्यसनापायी सर्वस्व गमावले
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जो नशे के लिए प्रायः अफ़ीम का सेवन करता हो।
स्थापित करा