पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभिमानी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभिमानी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अभिमान असलेला.

उदाहरणे : महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे गर्व हो या गर्व करने वाला या गर्व से युक्त।

राष्ट्रप्रेमी सिपाहियों का गर्वीला मस्तक कभी किसी राष्ट्रद्रोही के आगे नहीं झुकेगा।
गर्वी, गर्वीला
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याविषयी अभिमान केला जाऊ शकतो असा.

उदाहरणे : या ठिकाणाला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्याचा अभिमानी इतिहास आहे.

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : मीपणाचा ताठा असलेला.

उदाहरणे : अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.

समानार्थी : अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.