पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभ्यासणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अभ्यासणे   क्रियापद

अर्थ : एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने अवलोकन, वाचन इत्यादी करणे.

उदाहरणे : विनोबांनी मौलाना आझादांचा कुराणावरील प्रसिद्ध ग्रंथही अभ्यासला.

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा अभ्यासासाठी ग्रंथ इत्यादी पुन्हापुन्हा बघणे.

उदाहरणे : परीक्षेपूर्वी त्याने प्रत्येक विषयाचे व्यवस्थित वाचन केले.

समानार्थी : अध्ययन करणे, वाचणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शिक्षा या ज्ञान प्राप्त करने के लिए ग्रंथ आदि कई बार देखना।

परीक्षा से पूर्व उसने हर विषय को अच्छी तरह पढ़ा।
अध्ययन करना, पढ़ना

Learn by reading books.

He is studying geology in his room.
I have an exam next week; I must hit the books now.
hit the books, study

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.