अर्थ : दिवसाचा प्रकाश निर्माण करणारा आणि पृथ्वीला प्रकाश व ऊब देणारा तारा.
उदाहरणे :
सूर्य हा पृथ्वीवरील जीवसृष्टीचा आधार आहे.
समानार्थी : अंशुमान, आदित्य, गभस्ति, चंडांशु, दिनकर, दिनमणी, दिनेश, दिवाकर, प्रभाकर, भानु, भानू, भास्कर, मित्र, मिहिर, रवि, रवी, रश्मीकर, सविता, सहस्ररश्मी, सूर्य, सूर्यनारायण
अर्थ : एखादा पदार्थ पाण्यात उकळून मिळणारा सत्त्वांश.
उदाहरणे :
पुदिन्याचा अर्क पोटासाठी चांगला असतो
समानार्थी : कस