पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्जदार शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्जदार   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अर्ज करणारी व्यक्ती.

उदाहरणे : या पदासाठी शेकडो आवेदकांने अर्ज भरले आहेत.

समानार्थी : आवेदक, उमेदवार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसने आवेदन किया हो।

इस पद के लिए सैकड़ों आवेदकों ने आवेदन-पत्र भरा है।
आवेदक, आवेदन कर्ता, आवेदन कर्त्ता, आवेदी

A person who requests or seeks something such as assistance or employment or admission.

applicant, applier
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्या पदासाठी अर्ज करणारी व्यक्ती.

उदाहरणे : आज उमेदवारांनी केलेल्या अर्जांवर विचार-विमर्श केला जाईल.

समानार्थी : उमेदवार


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जो किसी पद के लिए आवेदन करे।

आज पद आवेदकों के आवेदन पर विचार-विमर्श होगा।
उम्मीदवार, उम्मेदवार, पद आवेदक

A person who requests or seeks something such as assistance or employment or admission.

applicant, applier

अर्जदार   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ज्याने अर्ज केला आहे.

उदाहरणे : पात्र ठरलेल्या सर्व अर्जदार विद्यार्थ्यांनी प्रथम फेरीतील प्रवेश मिळणार.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसने आवेदन किया हो।

प्रबंधक ने आवेदक व्यक्तियों को आज साक्षात्कार के लिए बुलाया है।
आवेदक, आवेदन कर्ता, आवेदन कर्त्ता, आवेदी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.