सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाच पांडवांपैकी तिसरा.
उदाहरणे : अर्जुन द्रोणाचार्यांचा आवडता शिष्य होता.
समानार्थी : कौन्तेय, धनंजय, पार्थ
पाण्डु का मँझला पुत्र। महाभारत का एक पात्र एवं सबसे महान धनुर्द्धर योद्धाओं में से एक।
(Hindu mythology) the warrior prince in the Bhagavad-Gita to whom Krishna explains the nature of being and of God and how humans can come to know God.
अर्थ : साठ ते ऐँशी फूट उंच असलेला एक औषधी वृक्ष.
उदाहरणे : अर्जुनवृक्षाचे लाकूड खूप उपयोगी असते तसेच सालीचा उपयोग औषधाकरिता होतो.
समानार्थी : अर्जुनवृक्ष, अर्जुनसाताडा, अर्जुनसादडा, ककुभ
एक बड़ा औषधीय पेड़ जो लगभग साठ से अस्सी फुट ऊँचा होता है।
A tall perennial woody plant having a main trunk and branches forming a distinct elevated crown. Includes both gymnosperms and angiosperms.
स्थापित करा