अर्थ : व्यवस्थित न पिकलेला.
उदाहरणे :
राम अर्धकच्चा आंबा खातो आहे
अर्थ : व्यवस्थित न शिजलेला.
उदाहरणे :
अर्धकच्चा भात खाल्याने पोटात दुखत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अर्धवट पिकलेला.
उदाहरणे :
मुले अर्धकच्चे आंबे खात आहे.