पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्धवर्तुळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / गणित
    नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : व्यास आणि त्याने कापलेला परिघाचा भाग यांच्यामधे जो वर्तुळाचा भाग सापडतो तो.

उदाहरणे : त्याने कागदावर अर्धवर्तुळ काढून त्यावर नक्षी काढली.

समानार्थी : अर्धवर्तुल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मध्यबिंदू से समान अंतर पर खिंची हुई गोल रेखा का आधा अंश।

शिक्षिका ने बच्चों को अर्द्ध-वृत्त बनाने के लिए कहा।
अर्द्ध वृत्त, अर्द्ध-वृत्त, अर्द्धवृत्त, अर्ध वृत्त, अर्ध-वृत्त, अर्धवृत्त

A plane figure with the shape of half a circle.

hemicycle, semicircle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.