सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
उदाहरणे : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.
समानार्थी : पाड, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।
अर्थ : एखाद्या पदासाठी, जागेसाठी आवश्यक असलेली पात्रता किंवा योग्यता.
उदाहरणे : कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणा-या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
स्थापित करा