पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अल्लाह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अल्लाह   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / संकल्पना

अर्थ : इस्लामधर्मातील ईश्वराचे नाव.

उदाहरणे : अल्लाह एक आहे आणि मुहम्मद त्याचे प्रेषित आहेत.

समानार्थी : अल्ला, खुदा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस्लाम धर्म में ईश्वर के लिए प्रयुक्त नाम।

ईश्वर और अल्लाह एक ही हैं।
अल्ला, अल्लाह, अल्लाह ताला, अल्लाहताला, करीम, ख़ुदा, खुदा, परवरदिगार, मालिक, मौला, रज़्ज़ाक़, रज्जाक, रब, रहमान

Muslim name for the one and only God.

allah

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.