पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अवियोगव्रत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : कल्किपुराणानुसार एक व्रत जे केल्याने स्त्रियांवर पती वियोगाची वेळ येत नाही.

उदाहरणे : अवियोगव्रतात स्त्रिया चंद्रदर्शन करून दूध पितात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कल्किपुराण के अनुसार एक व्रत जिसके करने से स्त्रियों को पति वियोग नहीं होता।

अगहनशुक्ल तृतीया को पड़नेवाले अवियोगव्रत में स्त्रियाँ चन्द्रदर्शन करके दूध पीती हैं।
अवियोग-व्रत, अवियोगव्रत

Abstaining from food.

fast, fasting

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.