पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अविवाहित पुरुष शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : विवाहित नसलेला पुरुष.

उदाहरणे : हे घर फक्त अविवाहित पुरुषाला दिले जाईल.
ह्या पदाकरीता फक्त अविवाहितच अर्ज करू शकतात.

समानार्थी : अविवाहित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पुरुष जो विवाहित न हो।

इस पार्टी में केवल कुँआरे ही भाग ले सकते हैं।
अविवाहित पुरुष, कँवारा, कुँआरा, कुँवारा, कुंवार, क्वाँरा

A man who has never been married.

bachelor, unmarried man

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.