अर्थ : विश्वासाचा अभाव.
उदाहरणे :
प्रत्येकाविषयी औरंगजेबाला वाटणारा अविश्वास हेच त्याच्या पतनाचे कारण ठरले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
विश्वास न होने की अवस्था या भाव।
लोगों के प्रति अविश्वास ही औरंगज़ेब के पतन का सबसे बड़ा कारण था।