पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अशोकस्तंभ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मौर्य वंशाचा चक्रवर्ती सम्राट अशोक ह्याने इसवी सन पूर्व तिसर्‍या शतकात बनविलेला स्तंभ.

उदाहरणे : एक अशोकस्तंभ दिल्लीच्या महरौली क्षेत्रातील कुतुबमिनारच्या जवळ स्थित आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मौर्य वंशी चक्रवर्ती सम्राट अशोक द्वारा ईसवी पूर्व तीसरी सदी में बनवाए गए स्तंभ।

हम दिल्ली के अशोक-स्तंभ को देखने गए थे।
अशोक स्तंभ, अशोक स्तम्भ, अशोक-स्तंभ, अशोक-स्तम्भ, अशोकस्तंभ, अशोकस्तम्भ

A vertical cylindrical structure standing alone and not supporting anything (such as a monument).

column, pillar

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.