पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अश्वमेध यज्ञ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात घोड्याचा बळी देतात असा सार्वभौम राजाने करायचा यज्ञ.

उदाहरणे : अश्वमेध यज्ञ केल्याने पृथ्वीचे सार्वभौमत्व मिळते, अशी समजूत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

प्राचीन काल का एक प्रधान यज्ञ जिसमें घोड़े के मस्तक में जय पत्र बाँधकर उसे समस्त भूमंडल पर घूमने के लिए छोड़ देते थे।

अश्वमेध का घोड़ा जब भूमंडल का चक्कर काटकर लौटता था तो उसकी चर्बी से हवन किया जाता था।
अश्वमेघ, अश्वमेघ यज्ञ, अश्वमेध, अश्वमेध यज्ञ

The public performance of a sacrament or solemn ceremony with all appropriate ritual.

The celebration of marriage.
celebration, solemnisation, solemnization

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.