पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अष्टाक्षरी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आठ अक्षरांचा मंत्र.

उदाहरणे : वडील रोज एकशे आठ वेळा अष्टाक्षरी जपतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह मंत्र जिसमें आठ अक्षर होते हैं।

पिताजी प्रतिदिन एक सौ आठ बार अष्टाक्षरी जपते हैं।
अष्टाक्षरी

A commonly repeated word or phrase.

She repeated `So pleased with how its going' at intervals like a mantra.
mantra

अष्टाक्षरी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आठ अक्षरांचा.

उदाहरणे : गणपतीचा हा अष्टाक्षरी मंत्र खूप प्रभावी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आठ अक्षरों का।

गणेष जी का यह अष्टाक्षरी मंत्र बहुत कारगर है।
अष्टाक्षरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.