सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साम्य नसण्याचा भाव.
उदाहरणे : बोलण्यात व कृतीत भेद नसावा.
समानार्थी : अंतर, तफावत, फरक, भिन्नता, भिन्नत्व, भेद, वेगळेपणा
अर्थ : दोन संख्येत असलेली विषमता किंवा असलेला फरक.
उदाहरणे : जमा व खर्च ह्यांच्या हिशोबात बराच फरक असल्यामुळे खूप गोंधळायला होत होते.
समानार्थी : अंतर, फरक
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
* दो आँकड़ों में एक विशिष्ट विषमता या फर्क।
A conspicuous disparity or difference as between two figures.
स्थापित करा