पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अहवाल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अहवाल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : घटनांची, प्रसंगांची नोंद घेऊन वा पाहणी करून, त्याविषयीची माहिती देणारा मजकूर.

उदाहरणे : प्रत्यक्ष झालेल्या कामाबाबतचे आपले अहवाल विभागप्रमुखाला ह्या समितीकडे पाठवावे लागतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सभा-संस्थाओं या घटनाओं आदि का वह विवरण जो सूचना के लिए किसी को भेजा जाए।

डाक्टर रोगी की रोग विवरणिका को देख रहे हैं।
रिपोर्ट, विवरणिका

A written document describing the findings of some individual or group.

This accords with the recent study by Hill and Dale.
report, study, written report

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.