पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंबुळण्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने चिमणीपेक्षा थोडा मोठा, बसकट गडद तांबूस तपकिरी जाड चोच असलेला, चकचकीत तांबूस शेपटीचा एक पक्षी.

उदाहरणे : देशी गोरली चंडोलच्या शेपटीचे टोक काळे असते.

समानार्थी : तांबुल्या, देशी गोरली चंडोल, देशी तुती चंडोल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का बटेर पक्षी जो भूरे रंग का होता है।

रेतल भारत के झारखंड में अधिकता से पाए जाते हैं।
भरदुल, रेतल

A songbird that lives mainly on the ground in open country. Has streaky brown plumage.

lark, pipit, titlark

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.