पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकर्षक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकर्षक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : चित्त रमवणारा.

उदाहरणे : आकर्षक राहणीमुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे जात होते

समानार्थी : गोंडस, चित्ताकर्षक, मनमोहक, मोहक

Pleasing to the eye or mind especially through beauty or charm.

A remarkably attractive young man.
An attractive personality.
Attractive clothes.
A book with attractive illustrations.
attractive
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दिसायला सुंदर.

उदाहरणे : आज वातावरण खूप रमणीय आहे.

समानार्थी : चित्ताकर्षक, मनमोहक, मोहक, रमणीय

३. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आकर्षित करणारा.

उदाहरणे : आकर्षणार्‍या ध्रुवात विपरीत आवेश असतो.

समानार्थी : आकर्षणारा

आकर्षित करने वाला या खींचने वाला।

आक्षेपी ध्रुवों में विपरीत आवेश होते हैं।
आक्षेपक, आक्षेपी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.