पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आकाशदिवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आकाशदिवा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : कार्तिक महिन्यात हिंदू लोक कंदीलात ठेवून बांबूच्या टोकाला उंचावर बांधून पेटवतात तो दिवा.

उदाहरणे : आकाशदिव्याचा प्रकाश लांबून दिसत होता.

समानार्थी : आकाशदीप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.