पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आखडलेपणा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आखडलेपणा   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : आखडू असण्याची अवस्था.

उदाहरणे : त्याचा आखडलेपणा पाहून आम्ही त्याच्याशी बोललोच नाही.

समानार्थी : आखडूपणा

The trait of being prone to disobedience and lack of discipline.

fractiousness, unruliness, wilfulness, willfulness

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.