पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आखात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आखात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : समुद्राचा असा भाग जो उपसागराहून लहान आहे.

उदाहरणे : माझे शहर आखाताच्या किनारी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समुद्र का वह भाग जो खाड़ी से भी छोटा होता है।

मेरा शहर आखात के किनारे है।
आखात

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.