पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आगिनगाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आगिनगाडी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : रुळावरून तेलाच्या किंवा विजेच्या इंजनाच्या साहाय्याने चालणारी गाडी.

उदाहरणे : भारतात आगगाडी 1854 साली मुंबई ते ठाणे येथे प्रथम चालू झाली

समानार्थी : आगगाडी, झुकझुकगाडी, ट्रेन, रेल्वे, रेल्वेगाडी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.