पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आठवा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आठवा   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / संख्यादर्शक

अर्थ : गणनाक्रमात आठ ह्या स्थानी येणारा.

उदाहरणे : माझ नवरा लग्नाच्या आठव्या दिवशी परदेशी गेला.

समानार्थी : अष्टम


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गणना में आठ के स्थान पर आने वाला।

हमारा आठवाँ प्रश्नपत्र बहुत ही कठिन था।
8वाँ, अष्टम, आठवाँ, आठवां, ८वाँ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.