सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील आतला शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आतला (विशेषण)

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : आत असलेला.

उदाहरणे : तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.

समानार्थी : अंतःस्थ, अंतःस्थित, अंतर्गत, आंतर, आतचा, आतील

Happening or arising or located within some limits or especially surface.

Internal organs.
Internal mechanism of a toy.
Internal party maneuvering.
internal