पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आत्मनिर्भर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आत्मनिर्भर   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : कुणावर अवलंबून नसलेला.

उदाहरणे : आत्मनिर्भर माणुस कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो

समानार्थी : निरावलंब, स्वावलंबी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने ही सहारे पर रहनेवाला।

स्वावलंबी व्यक्ति जीवन में सफल होते हैं।
आत्मावलंबी, आत्मावलम्बी, स्वावलंबी, स्वावलम्बी
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आपल्या गरजा पूर्ण करण्यात समर्थ असलेला.

उदाहरणे : विद्यार्थ्यांमधून आत्मनिर्भर पिढी उभारण्याचे काम ही संस्था करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो अपनी आवश्यकताओं की पूर्ति करने में समर्थ हो।

भारत की प्रगति को देखते हुए ऐसा लगता है कि हम बहुत ही जल्द हर क्षेत्र में आत्मनिर्भर हो जायेंगे।
आत्मनिर्भर, स्वनिर्भर

Able to provide for your own needs without help from others.

A self-sufficing economic unit.
self-sufficient, self-sufficing, self-sustaining

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.