पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आधी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आधी   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : सर्वात अगोदर.

उदाहरणे : कोणतेही कार्य करताना सुरवातीला गणपतीची पूजा करतात.

समानार्थी : प्रथम, सुरवातीला, सुरूवातीला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

२. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : आधीचा काळ दर्शवण्यासाठी वापरला जाणारा शब्द.

उदाहरणे : पूर्वी माणसे जंगलात राहत असत.
तो मघाच घरी गेला.

समानार्थी : अगोदर, अधी, पूर्वी, मघा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बीते हुए समय से या पहले से।

मैं उसे पहले से जानता हूँ।
पहले से, पहले से ही, पूर्वतः
३. क्रियाविशेषण

अर्थ : काळ, घटना, स्थिती इत्यादींच्या क्रमाचा विचार करता पुढे किंवा आधी.

उदाहरणे : त्यांच्या घराच्या आधी एक पूल लागतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काल, घटना, स्थिति आदि के क्रम के विचार से आगे या पूर्व।

उनके मकान के पहले एक पुल पड़ता है।
पहले, पूर्व

Before another in time, space, or importance.

I was here first.
Let's do this job first.
first

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.