पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आपबीती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आपबीती   नाम

१. नाम / निर्जीव / घटना

अर्थ : स्वतःवर बेतलेली घटना किंवा गोष्ट.

उदाहरणे : मी गांधीजींच्या आपबीतीवर लिहिलेले पुस्तक वाचले आहे.
आज पत्रपरिषद घेऊन अमितने आपबीती सांगितली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अपने ऊपर बीती हुई घटना। स्वयं अनुभव की हुई घटनाओं का वृतान्त।

मैनें गाँधीजी की आपबीती पर लिखी पुस्तक पढ़ी है।
आपबीती

An event as apprehended.

A surprising experience.
That painful experience certainly got our attention.
experience

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.