पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आप्पलपोट्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आप्पलपोट्या   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : नेहमी केवळ स्वतःचे हित पाहणारा.

उदाहरणे : त्या स्वार्थी माणासाने सर्वांचा विचार न करता आधी आपले पोट भरले.

समानार्थी : आपमतलबी, आप्पलपोटा, मतलबी, स्वार्थी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Concerned chiefly or only with yourself and your advantage to the exclusion of others.

Selfish men were...trying to make capital for themselves out of the sacred cause of civil rights.
selfish

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.