पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरंभबिंदू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थ : आलेखाचे अक्ष एकमेकांना ज्या बिंदूत छेदतात तो बिंदू.

उदाहरणे : आरंभबिंदूपासून एक रेष ओढा.

२. नाम / निर्जीव / अमूर्त

अर्थ : जेथून एखाद्या गोष्टीची सुरुवात होते तो बिंदू.

उदाहरणे : अठराशे सत्तावन्नचा उठाव हा आपल्या स्वातंत्र्ययुद्धाचा आरंभबिंदू होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बिंदु जहाँ से किसी बात या घटना की शुरुआत होती है।

जेनेवा वार्ता, इस विषय की समीक्षा के लिए आरंभ बिंदु हो सकती है।
आरंभ बिंदु, आरंभ-बिंदु, आरम्भ बिन्दु, आरम्भ-बिन्दु, प्रारंभ बिंदु, प्रारंभ-बिंदु, प्रारम्भ बिन्दु, प्रारम्भ-बिन्दु

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.