सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील आवेश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आवेश (नाम)

१. नाम / अवस्था

अर्थ : एका मनोभावाचे किंवा विकाराचे मनावर होणारे वर्चस्व.

उदाहरणे : आवेशात मी त्याला बरेच काही बोललो.

समानार्थी : आवेग, क्षोभ, मनःक्षोभ, संताप

The state of being emotionally aroused and worked up.

His face was flushed with excitement and his hands trembled.
He tried to calm those who were in a state of extreme inflammation.
excitation, excitement, fervor, fervour, inflammation