पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आशिया कप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आशिया कप   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : आशिया पातळीवर आयोजित क्रिकेट स्पर्धा ज्यात आशियातील काही देश भाग घेतात.

उदाहरणे : ह्या वेळचा आशिया कप भारतच जिंकेल.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एशिया स्तर पर आयोजित क्रिकेट प्रतियोगिता जिसमें एशिया के कुछ देश भाग लेते हैं।

इस बार का एशिया कप भारत ही जीतेगा।
एशिया कप

An occasion on which a winner is selected from among two or more contestants.

competition, contest

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.