पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आशिषाक्षेप शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : ज्यात इतरांचे हित होईल अशा गोष्टी करण्याचे शिक्षण दिले जाते परंतू वस्तुतः त्यात आपल्याच दुःखांची निवृत्ती होईल असा एक काव्यालंकार.

उदाहरणे : आशिषाक्षेप हा आचार्य केशव ह्यांची देणगी आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक काव्यालंकार जिसमें अन्य का हित दिखलाते हुए ऐसी बातों को करने की शिक्षा दी जाती है जिससे वस्तुतः अपने ही दुःखों की निवृत्ति हो।

आशिषाक्षेप आचार्य केशव की देन है।
आशिषाक्षेप

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.