पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आश्चर्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आश्चर्य   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : एखाद्या नवीन, असामान्य गोष्टीला पाहून किंवा ऐकून उत्पन्न होणारा भाव.

उदाहरणे : लहान मुलाची चित्रकलेची विलक्षण प्रतिभा पाहून मला आश्चर्य वाटले

समानार्थी : अचंबा, अपूर्वता, अपूर्वाई, अप्रूप, नवल, नवाई, नवायी, विस्मय


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मन का वह भाव जो किसी नई, विलक्षण या असाधारण बात को देखने, सुनने या ध्यान में आने से उत्पन्न होता है।

आश्चर्य की बात यह है कि इतनी बड़ी ख़बर सुनकर भी उन्होनें कोई प्रतिक्रिया नहीं की।
अचंभव, अचंभा, अचंभो, अचंभौ, अचम्भव, अचम्भा, अचम्भो, अचम्भौ, अचरज, आचरज, आश्चर्य, इचरज, कौतुक, तअज्जुब, ताज़्जुब, ताज्जुब, विस्मय, हैरत, हैरानी

The astonishment you feel when something totally unexpected happens to you.

surprise
२. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : ज्याविषयी सर्वांना अचंबा वाटेल अशी एखादी गोष्ट.

उदाहरणे : ताजमहाल हा जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे.

समानार्थी : अजुबा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आश्चर्य उत्पन्न करने वाली वस्तु।

ताजमहल विश्व के सात आश्चर्यों में से एक है।
अचंभव, अचंभा, अचंभो, अचंभौ, अचम्भव, अचम्भा, अचम्भो, अचम्भौ, अचरज, अजब, अजीब, अजूबा, अद्भुत वस्तु, आश्चर्य, इचरज, कौतुक, तअज्जुब, ताज़्जुब, ताज्जुब, विस्मय, हैरत

Something that causes feelings of wonder.

The wonders of modern science.
marvel, wonder
३. नाम / निर्जीव / अमूर्त / मनोवैज्ञानिक लक्षण

अर्थ : रसच्या नऊ स्थायी भावांपैकी एक.

उदाहरणे : आश्चर्य हे अद्भूत रसचा स्थायी भाव आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रस के नौ स्थायी भावों में से एक।

आश्चर्य अद्भुत रस का स्थायी भाव है।
आश्चर्य

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.