पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आश्रमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आश्रमी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : आश्रमात राहणारा किंवा आश्रम हेच ज्याचे घर आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : शांति मिळवण्याकरता आश्रमवासी होण्याचा पर्याय त्याने निवडला.

समानार्थी : आश्रमवासी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जो आश्रम में रहता हो या आश्रम ही जिसका घर हो।

गाँव-गाँव घूमने वाला संत अब आश्रमवासी हो गया है।
आश्रमवासी, आश्रमिक, आश्रमी

A person who inhabits a particular place.

denizen, dweller, habitant, indweller, inhabitant

आश्रमी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आश्रमात राहणारा.

उदाहरणे : आश्रमवासी साधूंना सकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत साधना करावी लागते.

समानार्थी : आश्रमवासी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आश्रम में रहनेवाला।

आश्रमी साधकों को सुबह चार बजे से रात नौ बजे तक साधना करनी होती है।
आश्रमवासी, आश्रमी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.