पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आश्रय देणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आश्रय देणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्यास राहण्याकरिता स्थान देणे.

उदाहरणे : जंगलात भटकलेल्यांना साधूने आपल्या आश्रमात आश्रय दिला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को रहने के लिए स्थान देना।

जंगल में भटके राहगीरों को साधु ने अपने आश्रम में शरण दिया।
आश्रय देना, शरण देना

Provide shelter for.

After the earthquake, the government could not provide shelter for the thousands of homeless people.
shelter

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.