सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या गोष्टीविषयीची मनापासून काळजी.
उदाहरणे : त्याला या कामाचे फारच अगत्य आहे.
समानार्थी : अगत्य, कळकळ, पोटतिडीक
अर्थ : ईश्वर, धर्म किंवा मोठ्या व्यक्तींविषयी आदरयुक्त आणि पूज्य भाव.
उदाहरणे : देवाविषयी मनात श्रद्धा असली पाहिजे.
समानार्थी : आदरभाव, निष्ठा, श्रद्धा
स्थापित करा