अर्थ : एक छंद.
उदाहरणे :
इंदुवदनाच्या प्रत्येक चरणाच भ, ज, स, न आणि दोन गुरू असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक छंद।
इंदुवदना के प्रत्येक चरण में भ, ज, स, न और दो गुरु होते हैं।अर्थ : चंद्राप्रमाणे जिचे मुख आहे अशी.
उदाहरणे :
त्या चंद्रमुखी मुलीला एकदा भेटण्याची उत्कट इच्छा आहे.
समानार्थी : चंद्रमुखी, चंद्रवदना
इतर भाषांमध्ये अनुवाद :
चंद्रमा के समान मुख वाली।
उस चंद्रमुखी लड़की से एक बार मिलने की उत्कट इच्छा है।