सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील उंचावणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उंचावणे (क्रियापद)

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : वर करणे.

उदाहरणे : त्याने मान उंचावली.

समानार्थी : उंचाविणे

२. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : उंच होण्यासाठी पायाच्या पंजावर उभे राहणे.

उदाहरणे : शाम भिंतीपलीकडे काय चालले आहे हे पाहण्यासाठी उंचावला.

३. क्रियापद / इच्छादर्शक
    क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखादी व्यक्ती किंवा गोष्ट वर येईल किंवा सुस्थिती प्राप्त होणे असे काम करणे.

उदाहरणे : देशाच्या प्रगतीसाठी आपल्याला शैक्षणिक दर्जा उंचावला पाहिजे.

समानार्थी : वर आणणे