पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उंदीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उंदीर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : लांब शेपूट असणारे, काळ्या वा पांढऱ्या रंगाचे, कुरतडणारे जनावर.

उदाहरणे : उंदराने धान्याचे पोते कुरतडले.

समानार्थी : मूषक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक छोटा जन्तु जो घरों, खेतों या बिलों आदि में रहता और अन्न आदि खाता है।

उसने बाजार से चूहा मारने की दवा खरीदी।
अवि, आखु, इंदुर, इन्दुर, ईंदूर, ईन्दूर, उँदुर, उंद्र, चंडु, चण्डु, चूहा, तुटुम, धान्यारि, मूष, मूषक, मूषिक, मूस, मूसा, वज्रदंत, वज्रदन्त, वृश, वृषक, वृषलोचन, शंकुमुख

Any of various long-tailed rodents similar to but larger than a mouse.

rat
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : संगणकावर विशिष्ट कृती निवडण्यासाठी वापरायचे छोटे हातात धरायचे उपकरण.

उदाहरणे : ह्या संगणकाचे उंदीर बदलावे लागतील.

समानार्थी : माउस


इतर भाषांमध्ये अनुवाद :

संगणक से जुड़ा हुआ वह हस्तचालित उपकरण जिसकी सहायता से संगणक के परदे पर कर्सर चलता है।

माऊस को कड़े, समतल सतह पर रख कर उपयोग में लाया जाता है।
माउस, माऊस, संगणक-मूषक

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.