सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील उकलणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उकलणे (क्रियापद)

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : गुंतागुंत सैल करून काढून टाकणे.

उदाहरणे : मोठ्या प्रयत्नाने त्याने ती निरगाठ उकलली.

समानार्थी : सोडवणे