सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याची मुळे किंवा खालील भाग जमिनीच्या आत गाडला किंवा पसरला गेला आहे त्याचे मूळ आधारापासून वेगळे होणे.
उदाहरणे : सोसाट्याच्या वार्याने अनेक झाडे उन्मळली..
समानार्थी : उन्मळणे
जिनकी जड़ या नीचे वाला भाग जमीन के अंदर कुछ दूर तक गड़ा, जमा या फैला हो उनका अपने मूल आधार या स्थान से हटकर अलग होना।
स्थापित करा