महाशिवरात्र (नाम)
माघ महिन्यातील शिवरात्र.
फाग (नाम)
होळीच्या वेळी नाचणार्या मुलींनी म्हटलेली कृष्णाची गाणी.
शिवाजी महाराज (नाम)
सोळाव्या शतकातील एक मराठी राजा.
कापूस (नाम)
कपाशीच्या फळातील तंतुमय पांढरा पदार्थ.
चंडी (नाम)
असूरांचा वध करणारी एक देवी.
वसंत ऋतू (नाम)
चैत्र आणि वैशाख या दोन मासांचा ऋतू.