सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील उगविणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उगविणे (क्रियापद)

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : उत्पन्न करणे.

उदाहरणे : शेतकरी शेतात धान्य पिकवितो.

समानार्थी : उगवणे, पिकवणे, पिकविणे

२. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखाद्यास उगवण्यास प्रवृत्त करणे.

उदाहरणे : मालक ह्या दिवसात आपल्या शेतात मोहरी आणि गहू उगवतो.

समानार्थी : उगवणे