सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील उगाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उगाळणे (क्रियापद)

अर्थ : लेप, चाटण इत्यादी तयार करण्यासाठी घासणे.

उदाहरणे : मी पूजेसाठी चंदन उगाळले.

अर्थ : तेच तेच घोकत राहणे.

उदाहरणे : झालेल्या गोष्टी परत परत का उगाळतोस.