पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उघडकीस आणले शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उघडकीस आणले   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : गुप्त किंवा रहस्यमय गोष्ट प्रकट करणे वा सांगणे.

उदाहरणे : काल तिने प्रेमविवाहचे गुपित उघड केले.
त्याने सर्व नेत्यांचे घोटाळे बाहेर काढले.

समानार्थी : उघड करणे, उघडणे

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.