पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उघडून घेणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उघडून घेणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : उघडण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे.

उदाहरणे : खूप विनंती करून मी त्याच्याकडून दार उघडविले.

समानार्थी : उघडवले, उघडविले


इतर भाषांमध्ये अनुवाद :

खोलने का काम दूसरे से कराना।

बड़ी मिन्नत करके मैंने उससे दरवाज़ा खुलवाला।
उघटवाना, उघटाना, खुलवाना, खोलवाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.