सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील उघडे करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उघडे करणे (क्रियापद)

१. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : अंगावरील कपडे उतरविणे.

उदाहरणे : अंघोळ घालण्यासाठी आई मुलाला उघडे करत आहे.

समानार्थी : नंगा करणे, नागडे करणे, नागवा करणे