पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील उचंबळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

उचंबळणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वांती होईल अशा भावनेने युक्त होणे.

उदाहरणे : झुल्यावर बसल्याने मला मळमळले

समानार्थी : ढवळणे, मळमळणे

कै आने को होना।

दवा खाते ही मेरा मन मिचलाने लगा।
अकुलाना, उबकाई आना, जी-मिचलाना, मचलाना, मिचलाना, मिचली आना

Make an unsuccessful effort to vomit. Strain to vomit.

gag, heave, retch

अर्थ : भरून वाहण्याच्या स्थितीत येणे.

उदाहरणे : भरतीच्यावेळी समुद्र काठाशी उचंबळतो.

३. क्रियापद / क्रियावाचक / संप्रेषणवाचक

अर्थ : आनंद इत्यादी भावना मनात न मावणे.

उदाहरणे : रामला उच्च पदावर पाहून त्याच्या आईला उचंबळून आले.

समानार्थी : उचमणे, उचमळणे

हर्ष या उमंग से फूले न समाना।

पोता पाने की खुशी में दादी फुदक रही हैं।
कुदकना, कुदकना-फुदकना, फुदकना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.